#shravanmasale
नवरात्र घटस्थापनेचे साहित्य - घटस्थापना करण्यासाठी माती, पितळेचा तांब्या, पूजेसाठी जल, तीळ, सप्तमृतिका, सर्वोषधी, मध, लाल वस्त्र, कुंकू, नारळ, दीप, सुपारी, गंगाजल, आंब्याचे डहाळे, नाणी, विड्याचे पान इत्यादी साहित्यांचा वापर होतो.3 days aपूजा साहित्य
हळ्द, कुंकू, सिंदूर, काजळ, गंध, आंब्याची पाच पाने, आंब्याच्या पाच पानांचा टहाळा, कापूर, धूप, उदबत्ती, कुंकुममिश्रित अक्षता, विड्याची पाने, सुपार्या, खोबर्याची वाटी, गूळ, ५ नारळ, ५ खारका, ५ बदाम, साखर, फुले, तांबडी फुले, झेंडूची फुले, गुलाब, तांबडे कमळ, दूर्वा, दूर्वाग्म (दूर्वाची जुडी), शमी, बेल, तुळस, पाच फळे, केळी, दूध, दही, तूप, साखर, मध हे पाच पदार्थ पंचामृतासाठी. दोन कापासाची वस्त्रे, चंदन.
देवीसाठी चोळी, मंगळसूत्र, हिरव्या बांगडया, पळी पंचपात्र, तीर्थासाठी भांडे, 3 पाट, शंख, घंटा, निरांजन, समई, वाती, कापूरारती, धूपारती, उदबत्तीचे घर, नंदादीप, सुंगंधी द्रव्ये, सुटी नाणी, गोडतेल, तुप-वाती निरांजनासाठी, फुलांचा हार, 2 पाण्याने भरलेले कलश, कलशावर ठेवण्यासाठी दोन ताम्हण, कलशात टाकण्यासाठी वारुळ, गोठण इत्यादी पवित्र ठिकाणची माती, कलशात टाकण्यासाठी हळद, आंबेहळद, नागरमोथा इत्यादी औषधी द्र्व्ये, कलशावर ठेवण्याकरिता पाच आंब्याची पाने, त्यावर नारळ, देवीला नैवेद्यासाठी नारळाचे चूर्ण, साखर, दूध आणि महानैवेद्य.
#shravanmasale
हवनासाठी
यज्ञकुंडासाठी चार विटा, चार पाट, तांदूळ 1 किलो, 2 कलश पाण्याने भरलेले, त्यावर ठेवण्याकरिता दोन ताम्हण,
#shravanmasale
पाच प्रकारची फळे, खारीक,बदाम, खोबरे, गूळ, 20 सुपार्या, विडयाची पाने, फुले, आंब्याची पाने, गणपतीची मूर्ती, देवीची मूर्ती, गुरुजींना देण्याकरिता चांदीची गायीची मूर्ती व वस्त्रे. शिवाय लाकूड, तूप, लोणी, चंदनाची व आंब्याची वृक्षाची काष्ठे, भात, सातू, तीळ, समिधा, उसाचे तुकडे, सुगंधी पुष्पे, दूर्वा, गोमूत्र, पंचगव्य, पांढरी मोहरी, रुपयांची नाणे, कोहळा इत्यादी. दारावर लावण्यासाठी झेंडूचे तोरण, होमासाठी नैवेद्य. रुजवणासाठी लाल माती भरलेली एक परडी, नऊ प्रकारची धान्ये.
देवी पूजन विधीgo1@|}





Comments
Post a Comment